¡Sorpréndeme!

आनंदीकडून पत्नीचे अधिकार काढून घेणार | On Location | Nava Gadi Nav Rajya | Kashyap Parulekar

2023-03-30 1 Dailymotion

झी मराठीवरील नवा गडी नवं राज्य मालिकेत राघव आणि आनंदीमध्ये भांडण झालंय. राघव आणि आनंदीमधील भांडणामुळे ते दोघे वेगळे होणार का याविषयी राघवने काही हिंट शेअर केल्या. पहा हा Interview.